देणगी

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    09-Mar-2023
Total Views |
आपल्या आनंदाच्या, शुभ कार्याच्या प्रसंगी, प्रियजनांच्या स्मरणाप्रित्यर्थ विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राच्या उपक्रमांना मदत करून या पवित्र कार्याचे धनी व्हा.
 
आपण विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राला दिलेली देणगी आयकर नियम 1961, कलम 80G अंतर्गत करमुक्त आहे.
 

आपल्या मदतीचा विनियोग खाली दिलेल्या कामांसाठी केला जाईल.


१. विष्णुबुवा स्थापित शिरवली येथील श्रीदत्तगुरुंच्या पादुकांची दैनंदिन पूजा, मासिक अभिषेक
२. श्रीदत्तगुरुंच्या पादुकांचे मंदिर आणि परिसर सुशोभीकरण.
३. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या साहित्याचा प्रचार, प्रसार आणि संशोधन.
४. विष्णुबुवांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त (२०२५ - २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन
५. न्यासाचे कार्यालय आणि अन्य व्यवस्था उभारणी
६. कार्यकतें प्रशिक्षण
७. सेवाभावी प्रकल्प उभारणी
८. उपेक्षित, निराधार, विधवा आणि जनजाती बांधवांना मदत
९. निसर्ग संवर्धन, गोसंवर्धन
१०. भजन - सत्संग साहित्य 
 

 
Name - Vishnubuva Brahmachari Samajik Kendra
 
Bank - Bank of Baroda,
 
Branch - Mangaon
 
A / c no. - 48960200000113
 
IFSC code - BARB0MANGAO
(The 5th digit is 'Zero')

PAN - AAHAV1908J
scanner