आज गुरुवार, दिनांक 13 जुलै 2023 रोजी विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राकडून थरमरी वाडी, तालुका - माणगाव येथील प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना छत्र्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले.
थरमरी वाडी ही शिरवली गावाच्या जवळ आहे, या वाडीवर अनुसूचित जनजाती - कातकरी समाज राहतो.
आनंदाची गोष्ट अशी की या वितरण कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी केंद्राचे शिरवलीचे स्थानिक कार्यकर्ते - पालांडे कुटुंबिय आणि शाळेच्या शिक्षकांनी स्विकारली आणि यशस्वी पार पाडली.
पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढते जाना,
सब समाज को लिये साथ में आगे है बढते जाना I
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- छत्र्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप