पर्यावरण दिनानिमत्ताने आंबा आणि कारंजा बीज रोपण

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    26-Jul-2023
Total Views |

Vishnubuva

न्यू इंग्लिश स्कूल शिरवली, तालुका माणगाव, जिल्हा रायगड. च्या विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांनी पर्यावरण दिनानिमत्ताने विष्णु बुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र शिरवली, तर्फे देण्यात आलेल्या आंब्याचे 175 बाठे (बिया) व करंजाच्या सुमारे 200 बियांचे रोपण शालेय परिसर व शिरवली - जिते या मार्गावर करण्यात आले. तसेच त्याची निगा राखण्याची जबाबदारी सुद्धा विद्यार्थ्यांनी घेण्याचे ठरविले.

अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- पर्यावरण दिनानिमत्ताने आंबा आणि कारंजा बीज रोपण