विष्णुबुवांचे साहित्य

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    20-Mar-2023
Total Views |

Vishnubuva-image-1 
 
  1. डिजिटायझेशन - विष्णुबुवांनी लिहिलेली पुस्तके, त्यांचे संबंधित लेख, पत्रके आणि पुस्तकांचे डिजीटायझेशन करणे.
  2. पुनर्मुद्रण - विष्णुबुवांनी लिहिलेल्या पुस्तकांची नव्याने छपाई करणे. त्यांचे भारतीय आणि इंग्रजी भाषेत अनुवाद करणे.
  3. पुनर्लेखन - विष्णुबुवांच्या लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून, नवीन साधनांचा वापर करून नवीन पुस्तके लिहिणे आणि प्रकाशित करणे.
  4. संशोधन - विष्णुबुवांनी आपल्या इप्सित जीवन कार्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच, चेन्नई, कोलकाता, वाराणसी आणि गुजरातमध्ये प्रवास आणि वास्तव्य केले. धर्मरक्षण, धर्मप्रसार आणि समाजसुधारणेसाठी भेटीगाठी, बैठका, चर्चा, सभा घेतल्या. त्यांच्या या जीवन कालखंडाचे संशोधन होण्याची आवश्यकता आहे.

  • या संशोधन कार्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवक, युवतींनी संपर्क साधावा.